Bookstruck

तो मस्करी करत नव्हता

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


२० जून १९४० ला रशियन पुरातत्त्ववाद्यानी चंगेझ खान याचा वंशज तामार्लीन याचे थडगे उघडले. त्या थडग्यावर धोक्याचा इशारा लिहिलेला होता की, "जे कोणी माझी कबर उघडतील त्यांच्यावर माझ्यापेक्षाही महाभयंकर असा हल्लेखोर हल्ला करेल." हे वाचूनही त्यांनी थडगे उघडले. आणि २ दिवसांनंतर जर्मनीने रशियावर हल्ला चढवला.

« PreviousChapter ListNext »