Bookstruck

हिला जहाजावर घेऊन जायचं नाही

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


वायलेट जेस्सप म्हणजे एक जिवंत अपशकुन होती. ती एच एम एस ऑलिम्पिक वर होती जेव्हा ते एच एम एस हाव्क वर आदळले होते. ती एच एम एच एस ब्रित्तानिक वर देखील होती जेव्हा ते माईन वर आदळले होते. आणि स्पष्ट आहे, ती टायटानिक वरही होती. वायलेट जेस्सप प्रत्यक्षात एक होस्टेस आणि नर्स होती, आणि जहाजावर असणे हेच तिचे काम होते. तिला नंतर "मिस अनसिंकेबल" असं नाव देण्यात आलं. तीनही दुर्दैवी जहाजे एकाच कंपनीची होती.

« PreviousChapter ListNext »