Bookstruck

तुम्ही मुलांना खिडकीपासून लांब ठेवलं पाहिजे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »



१९३० च्या दशकात जोसेफ फिग्लोच्क नावाच्या माणसाला आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा त्याच्या खांद्यावर एक लहान मूल येऊन पडले. पुढील वर्षी त्याच दिवशी पुन्हा तेच मूल त्याच्या खांद्यावर येऊन पडले. जोसफ फिग्लोच्क आणि ते मूल दोघेही सुरक्षित राहिले. आता आशा करूया की त्या मुलाच्या कुटुंबीयांनी खिडकीला काहीतरी संरक्षण बसवले असेल.

« PreviousChapter ListNext »