Bookstruck

आम्हाला त्यांच्या इन्शुरन्स ची काळजी आहे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


१८९५ मध्ये ओहियो राज्यात केवळ २ कार होत्या. त्या दोघींची एकमेकांशी टक्कर झाली. नंतर राज्यात कोणतीही कार राहिली नाही.

« PreviousChapter ListNext »