Bookstruck

आणखी एक जुळा मृत्यू`

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


२२ मे १९७५ ला दोन जुळे भाऊ जॉन आणि आर्थर मोव्वोर्थ यांना हृदयविकाराचा झटका आला. त्या वेळी ते एकमेकांपासून १२० किलोमीटर अंतरावर राहत होते. दोघांना वेगवेगळ्या इस्पितळात दाखल करण्यात आले. दोघानाही एकमेकांच्या या स्थितीची कोणतीही कल्पना नव्हती. काही वेळातच दोघांचाही मृत्यू झाला.

« PreviousChapter ListNext »