Bookstruck

ते नाव ज्याने रोम ची सुरुवात आणि शेवटही केला

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »



रोम चा शोध लावणाऱ्याचं नाव होतं रोम्यूलस, तो आणि त्याचा भाऊ रीमस यांना एका लांडग्याने सांभाळले होते. रोमच्या शेवटच्या राजाचे नाव देखील रोम्यूलस ऑगस्टस होते.

« PreviousChapter ListNext »