Bookstruck

जैक फ्रॉस्ट

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अमेरिकन लेखिका ऐनी परिश हिला " जैक फ्रॉस्ट एंड अदर स्टोरीज" हे एक परीकथांचे पुस्तक मिळाले आणि ती आपल्या पतीला हे सांगू लागली की बालपणी हे तिचं सर्वांत आवडतं पुस्तक होतं. पुस्तक उघडल्यावर तिने पाहिलं की पहिल्या पानावर लिहिले होते, " ऐनी पार्रिश, 209 एन वेबर स्ट्रीट, कोलाराडो” !!!

« PreviousChapter ListNext »