Bookstruck

श्री विघ्नेश्वर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


अष्टविनायकातील सातवा गणपती आहे विघ्नेश्वर. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील ओझर येथील जुन्नर भागात आहे. पुणे - नाशिक महामार्गावर नारायणगावातून जुन्नर किंवा ओझर मार्गे साधारण ८५ किलोमीटर अंतरावर आहे.
प्रचलित दंतकथेप्रमाणे विघ्नासूर नावाचा एक राक्षस साधुसंताना पीडा देत होता. गणपतीने याच ठिकाणी त्याचा वध केल आणि सर्वाना त्याच्या त्रासापासून मुक्त केले. प्रचलित माहितीनुसार मंदिराची मूळ मूर्ती तळघरात लपवलेली आहे. पूर्वी जेव्हा परप्रांतीयांनी इथे आक्रमण केलं तेव्हा त्यांच्यापासून मूर्तीचा बचाव करण्यासाठी ती तळघरात लपवण्यात आली होती.

« PreviousChapter ListNext »