Bookstruck

लिंबू

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »



•    एक ग्लास गरम पाण्यात २५ ग्रा. लिंबाचा रस आणि २५ ग्रा. मध मिसळून रोज सकाळी आणि संध्याकाळी प्यायल्याने स्थूलपणा नाहीसा होतो.
•    एका लिंबाचा रस दररोज सकाळी कोमात पाण्यातून घेतल्याने जाडी कमी होण्यास मदत होते.
•    १ ग्लास पाण्यात  एका लिंबाचा रस आणि थोडेसे मीठ मिसळून १ ते २ महिने सकाळ - संध्याकाळ प्यावे. त्यामुळे जाडी कमी होईल.
•    २५ ग्रा. लिंबाचा रस आणि १५ ग्रा. कारल्याचा रस एकत्र करून काही दिवस घेतल्याने स्थूलपणा दूर होतो.
•    १ ग्लास गरम पाण्यात २५ ग्रा. लिंबाचा रस आणि २० ग्रा. मध मिसळून २-३ महिने घेतल्याने अधिक चरबी नष्ट होते.
•    दररोज जेवणानंतर १ कप गरम पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी कमी होते. या उपायाने चरबी कमी होण्याबरोबरच पोट फुगणे, बद्धकोष्ठ आणि आतड्यांना सूज येणे असे आजार कमी होतात, एमोबायसीस, आणि कृमी देखील नष्ट होतात.

Chapter ListNext »