Bookstruck

खडीसाखर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

•    खडीसाखर, बडीशेप आणि धने समामात्रेत कुटून १-१ चमचा सकाळी पाण्यासोबत घेतल्याने अधिक प्रमाणात चरबी जळते आणि जाडी नाहीशी होते.
•    ओला चुना १५ ग्राम, २५० ग्राम साजूक तुपात मिसळून कपड्याने गळून सकाळ - संध्याकाळ ६ - ६ ग्राम चाटण केल्याने जाडी कमी होते.
शेवगा
•    शेवग्याच्या पानांचा रस ३ चमचे दररोज सेवन केल्याने त्वचा सैल पडत नाही आणि चरबी कमी होते.

« PreviousChapter ListNext »