Bookstruck

विडंग / वावडिंग

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »



वावडिंगाच्या बियांचे चूर्ण १ ते ३ ग्राम मधाबरोबर दिवसातून २ वेळा घेतल्याने स्थूलपणात लाभ होतो.
वावडिंग, सुंठ, जवक्षार, कान्तीसार, जव, आणि आवळ्याचे चूर्ण मधात मिसळून घेतल्याने स्थूलपणा नाहीसा होतो.

Chapter ListNext »