Bookstruck

खजुराहो मंदिर, मध्य प्रदेश

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


खजुराहो मंदिर हे तेथील कलात्मक रचना आणि कामुक मूर्ती यांसाठी प्रसिद्ध आहे. परंतु खूप कमी लोकांना हे माहिती आहे की तांत्रिक क्रियांसाठी देखील हे एक महत्त्वाचे स्थान आहे.हे शहर चंदेल साम्राज्याची राजधानी होते. या मंदिराचे निर्माण इस ९५० ते १०५० या काळात चंदेल च्या राजांनी केला होता

« PreviousChapter ListNext »