काळभैरव मंदिर, मध्य प्रदेश


या मंदिरात भैरवाची श्याममुखी मूर्ती आहे. तांत्रिक कार्यासाठी हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. देशभरातून अनेक तांत्रिक आणि अघोरी सिद्धीसाठी या ठिकाणी येतात.


कालभैरवास नैवेद्य म्हणून फुले आणि देशी दारू प्रिय आहे