Bookstruck

सीता हरण

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List


असं मानलं जातं की रावणाने प्रत्यक्षात सीतेचे अपहरण केले नव्हते. त्याने जिचे अपहरण केले होते ती प्रत्यक्षात सीतेची सावली (प्रतिकृती) होती. जेव्हा राम आणि लक्ष्मण हरणाची शिकार करण्यासाठी गेले तेव्हा रामाने सीतेला आगीमध्ये लपण्यास सांगितले होते आणि ती तिची सावली होती जिने रावणाला भोजन दिले आणि जिचे अपहरण झाले. प्रभूंना फक्त सीतेचे सतीत्व भंग न करता रावणाला मारण्याचे कारण हवे होते. जेणेकरून एका राक्षसाच्या स्पर्शाने ती अपवित्र होऊ नये. अग्निपारीक्षेच्या वेळी मग खरी सीता आगीतून बाहेर आली.

सूत्र:https://www.quora.com/What-are-some-lesser-known-interesting-stories-in-the-Ramayana

« PreviousChapter List