Bookstruck

सतत हात फडफडणे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »



जेव्हा एखाद्या व्यक्तीचा डावा हात सलग एक आठवडा फडफडत राहिला असेल, तेव्हा त्याचे जीवन एक महिनाच शिल्लक राहिले आहे असे समजावे. जेव्हा सर्व अंगात आळोखे पिळोखे येऊ लागतात आणि टाळू सुकू लागतो, तेव्हा असा मनुष्य एक महिनाच जिवंत राहू शकतो.

« PreviousChapter ListNext »