Bookstruck

झाडू

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

 


शास्त्रामध्ये झाडूचे फार महत्व सांगितले आहे. तिचा संबंध धन आणि लक्ष्मीशी असल्याचे मानले जाते. जर आपल्याला स्वप्नात झाडू दिसली तर हा भविष्यात होणाऱ्या आर्थिक नुकसानीचा एक संकेत आहे.

« PreviousChapter ListNext »