Bookstruck

वीरा स्वामी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


एक ३२ वर्षाचा माणूस ज्याने फ्लिपकार्टला २० लाखाचा चुना लावला. तो फ्लिपकार्ट वरून त्याची पत्नी, आई वडील आणि शेजारी यांच्या नावे खरेदी करायचा. सामान मिळाल्यावर तो त्या जागेवर त्या वस्तूची नकली प्रतिकृती ठेऊन त्यांना ते सामान बदलून द्यायला सांगायचा. तो खोट्या वस्तूला खरी मॉडल नंबर आणि आयटम कोड लावुन परत पाठवायचा. त्याने अनेक बँकेत स्वतःची खोटी खाती उघडून ठेवली होती. ज्यामुळे तो वेगवेगळ्या खात्यांमधुन पैसे द्यायचा. तो पकडला जाई पर्यंत त्याने २० महिन्यात २० लाखांच्या २०० वस्तु खरेदी केल्या होत्या.

« PreviousChapter ListNext »