Bookstruck

आर बी आय ची फसवणूक

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

  


आर बी आय भोपाळला सगळ्यात हैराण करणाऱ्या घोटाळ्याला सामोर जाव लागलं. जेव्हा क्षेत्रीय निर्देशक उमा सुब्रमण्यम यांना कुठल्यातरी अनोळखी व्यक्तीचा फोन आला कि ते डॉ. वाय वी रेड्डी यांचे नातेवाईक आहेत आणि त्यांना २० लाख रुपयांची गरज आहे. कुठल्याही ओळखीशिवाय सुब्रमण्यम यांनी आपल्या कर्मचार्यांना विनंती करुन गरजवंताना मदत करण्यास सांगितल सुब्रमण्यम यांनी सगळे पैसे त्या अनोळखी व्यक्तीला दिले. नंतर कळल की राज्यपालांचा असा कोणताही नातेवाईक नाही सुब्रमण्यम यांच्यावर अश्या मुर्खपणामुळे खटला दाखल करण्यात आला आणि त्यांना जनरल मेनेजरच्या पदावरून काढण्यात आलं.

« PreviousChapter ListNext »