Bookstruck

सुरेश राम आणि राम गणेशन

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List




डलास मधल्या एका कंपनीने शिक्षा घोटाळ्याच कारस्थान उघडकीस आणलं. किती तरी लोकांनी एक करोड रुपये निवेश करुन या कंपनीच्या शाखा उघडल्या होत्या. या कंपनीच्या सोबत उघडलेली कंपनी एम सी एस सोफ्टवेर सर्विसेस रात्रभरात बंद झाली आणि आर बी आय ला सुरेश राम आणि राम गणेशन यांनी ४०० करोड रुपयांचा चुना लावला. काही लोकांनी आत्महत्या केली आणि काही अजूनही केस लढत आहेत. आणि ते दोघेही अमेरिकेत जाऊन सन्मानाने जगत आहेत. हा घोटाळा त्याच वेळी समोर आला ज्या वेळी तेलगीचा घोटाळा समोर आला त्यामुळे याला कुणी जास्त महत्व दिल नाही.              

« PreviousChapter List