Bookstruck

लहान मुलांना फेकण

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »



दरवर्षी महाराष्ट्रातल्या सोलापुर या गावी आई वडील आपल्या नवजात बालकाला ५० फुटाच्या इमारतीवरुन खाली फेकतात. मुलांना पकडायला इतर गावातील लोक खाली चादर पकडून उभे असतात. त्यांची अशी मान्यता आहे की असं केल्याने त्यांच्या मुलांना स्वस्थ आणि उदंड आयुष्य मिळत. या प्रथेचे पालन मुसलमान लोक जास्त करतात पण कधी कधी हिंदू लोकही यात सहभागी होताना दिसतात. या प्रथेचे पालन ते आई वडील करतात ज्यांनी बाबा उमर दर्ग्यात मन्नत मागितली असेल. केंद्र सरकारने या घटनेचा विरोध केल्यानंतरही स्थनिक पोलीस इथे सुरक्षेसाठी तैइनत असतात.


Chapter ListNext »