Bookstruck

राजा राम मोहन रॉय

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


एक धार्मिक बदल घडवून आणणारी व्यक्ती राजा राम मोहन रॉय यांनी लोकांच्या कल्याणासाठी कंपनीची साथ सोडली. युरोपीय उदारमतवादाने प्रेरित असल्यामुळे त्यांचे असे म्हणणे होते की हिंदुत्व आणि हिंदूंच्या सामाजिक प्रथांमध्ये एक महत्वपूर्ण बदल घडून येण्याची आवश्यकता आहे. १८२८ मध्ये त्यांनी कलकत्ता इथे ब्राम्हो समाजाची स्थापना केली. ते शिक्षणाला सामाजिक बदलाचा आधार मनात असत. त्यांनी कलकत्त्यात अनेक शाळा आणि कॉलेजांची स्थापना केली. याव्यतिरिक्त त्यांनी कित्येक पाश्चिमात्य शिक्षण पद्धतींचा भारतीय अभ्यासक्रमात समावेश के

« PreviousChapter ListNext »