Bookstruck

परिचय

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »


खरे पाहता द्रौपदीचा परिचय करून देण्याची फारशी आवश्यकता नाही. ती ५ पांडवांची अवखळ पण दयाळू अशी राणी होती. तिला महाभारत घडण्यामागचे एकमेव कारण मानले जाते. परंतु द्रौपदी ही मानवी शरीरात ५ चक्र बंधनात आहेत असे सूचित करते हे आपल्याला माहित आहे का? त्यामुळे तिला कुल कुंडलिनी असेही म्हटले जाते, जे मानवी शरीराच्या कण्यात राहते. आपण पाहूयात द्रौपदी बद्दल आणखी काही रोचक गोष्टी

Chapter ListNext »