Bookstruck

डॉक्टर संजुक्ता पराशर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


पहिली आसामी महिला आय. पी. एस. ऑफीसर. त्यांनी पुरुष प्रधान पद्धतीच्या या नोकरीत स्वतःची वेगळी ओळख बनवली. त्या पहिल्या आणि एकमेव आसामी महिला आय. पी. एस. ऑफीसर आहेत. २००८ मध्ये जेव्हा त्यांना मकुमच्या सहाय्यक कमांडंट या नवीन पदासाठी नियुक्त करण्यात आले, तेव्हा पदभार सांभाळायच्या २ तासांच्या आतच त्यांना उदलगुरी इथे बोड आणि बांगलादेशी घुसखोर यांच्या दरम्यान झालेला झगडा रोखण्यासाठी पाठवण्यात आले. तिथे त्यांना ही जाणीव झाली की कसे क्षणभरात आपण आपले सर्व काही गमावले असते. डॉ संजुक्ता पराशर सध्या आसामच्या जोरहट जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आहेत.

« PreviousChapter ListNext »