Bookstruck

अर्चना झा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


रायपूर च्या पोलीस उप अधीक्षक अर्चना झा म्हणजे प्रेरणांचा एक स्त्रोत आहेत. त्या गस्त घालण्यासाठी सुद्धा आपल्या मुलीला सोबत घेऊन जातात. त्यांचे पती बिलासपूर इथे कामाला जात असल्याने आपल्या मुलीला घरात एकटी ठेवणे त्यांना शक्य नाही. गर्भवती असताना देखील आराम करण्या ऐवजी त्या छत्तीसगड च्या रस्त्यांवर मुख्यमंत्री साहेबांच्या सुरक्षेची व्यवस्था करत होत्या. अर्चना झा यांना पोलीस दलातील महिलांच्या स्थितीबद्दल खूप चिंता वाटते.

« PreviousChapter ListNext »