Bookstruck

शांति टिग्गा – भारतीय सेनेतील पहिली महिला जवान

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


सेना हे नेहमीच पुरुषांचे क्षेत्र राहिले आहे. परंतु एक अशी स्त्री आहे जी समाजाच्या नियमांना जुमानत नाही. ती स्त्री म्हणजे शांती टिग्गा. ही भारतीय सेनेतील पहिली महिला जवान आहे.

« PreviousChapter ListNext »