Bookstruck
Cover of मी लिहिलेले उखाणे

मी लिहिलेले उखाणे

by Sharayu Vadalkar

माझे नांव- शरयू वडाळकर. राहाणार- मालेगांव वय-६६. संसाराचा गाडा चालवता चालवता लिहायला वेळ मिळालाच नाही. आता मुलींची लग्ने झाली. थोडा मोकळा वेळ मिळाला असे वाटते. मी काही उखाणे लिहिले आहेत, ते वाचून आपला अभिप्राय कळवा. जुन्या काळातले काही अनुभव पण मी तुमच्या सोबत लवकरच शेअर करणार आहेच.

Chapters

Related Books

Cover of गेले ते दिवस (संग्रह - 1)

गेले ते दिवस (संग्रह - 1)

by Sharayu Vadalkar