एलियन हैण्ड सिंड्रोम



मेंदूतील लोब्स म्हणजेच विभाग वेगळे झाल्याने उद्भवणाऱ्या या आजारात माणसाचे आपल्या हातावरील नियंत्रण नाहीसे होते आणि हात आपल्या मनाप्रमाणे काम करू लागतो.