Bookstruck

. संयुक्त अरब अमीरात

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


संयुक्त अरब अमीरात असा देश आहे जिथे लोक श्रीमंत आहेत, परंतु त्यांना आयकर भरावा लागत नाही. विदेशी बँका आणि विदेशी तेल कंपन्या यांच्या कॅपिटल गेन इनकम वर फक्त सामान्य व्यावसायिक कर लावला जातो.

« PreviousChapter ListNext »