सौदी अरब


सउदी अरब मध्ये वेतनावर कोणताही कर नाहीये. तर स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या प्रवाशांवर २० टक्के इतका कर लावला जातो. इथे कोणत्याही व्यक्तीवर कोणताही अन्य कर आकारला जात नाही.