Bookstruck

बहरीन

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

 

बहरीन मध्ये कोणताही इनकम टैक्स नाहीये. परंतु सोशल इंश्युरंस आणि एम्प्लॉयमेंट टैक्स नक्की द्यावा लागतो. इथे प्रत्येक नियोक्त्याला आपल्या कर्मचाऱ्यांसाठी १२ टक्के इंश्युरंस कर भरावा लागतो.

« PreviousChapter ListNext »