Bookstruck

शिव हिंदू मंदिर –जूईदोस्त, एम्स्टर्डम

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


हे मंदिर  ४००० वर्ग मीटरच्या क्षेत्रात पसरलं आहे. या मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी जून २०११ मध्ये उघडले गेले होते. या मंदिरात भगवान शिव यांच्या सोबत भगवान गणेश, देवी पार्वती, भगवान हनुमान यांचीही पूजा केली जाते. येथे भगवान शिव पंचमुखी शिवलिंगाच्या स्वरुपात विराजमान आहेत.

« PreviousChapter ListNext »