Bookstruck

शिव मंदिर – ऑकलेंड, न्युझीलेंड,

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


न्युझीलेंड मधील या मंदिरच मुख्य कारण लोकांमध्ये हिंदू धर्माबद्दल विश्वास आणि आस्था वाढवण हे होतं. या मंदिराच्या स्थापने नंतर २००४ साली हे मंदिर भक्तांसाठी खोलण्यात आलं. असं म्हटलं जात की या मंदिराची निर्मीति आचार्य महामंडलेश्वर स्वामी शिवेंद्र महाराज आणि यज्ञ बाबांच्या मार्गदर्शनाखाली  हिंदू शास्त्रांच्या पद्धतीने केली गेली होती. या मंदिरात भगवान शिव नवदेश्वर शिवलिंगाच्या रुपात आहेत.

« PreviousChapter ListNext »