Bookstruck

प्रम्बानन मंदिर – जावा, इंडोनेशिया

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List


हिंदू संस्कृती आणि देवी देवतांना समर्पित एक सुंदर आणि प्राचीन मंदिर इंडोनेशियाच्या जावा या ठिकाणी आहे. १०व्या शतकात बनलेलं हे मंदिर प्रम्बानन मंदिराच्या नावाने ओळखले जाते. प्रम्बानन मंदिर शहरापासुन जेमतेम १७ कि.मी. अंतरावर आहे. 

« PreviousChapter List