Bookstruck

डेविड कॅमेरॉन

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »



आपल्या ३ दिवसांच्या यात्रेत २०१३ मध्ये ब्रिटीश पंतप्रधान कॅमेरॉन यांनी १०५ कॅरेट चा कोहिनूर हिरा भारताला देण्यास साफ नकार दिला. तो अजूनही लंडन टावर मध्ये आहे.

« PreviousChapter ListNext »