Bookstruck

द्रौपदी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

 

द्रौपदी संत मौदगल्य यांची पत्नी होती आणि तिचे नाव होते इंद्रसेना. कुष्ठ रोगामुळे तिच्या पतीचा अत्यंत कमी वयातच मृत्यू झाला आणि आपल्या इच्छांच्या पूर्तीसाठी ती भगवान शंकराची उपासना करू लागली. शंकर प्रसन्न झाले आणि प्रकट होऊन तिला विचारले की तुझी इच्छा काय आहे? शंकराला पाहून द्रौपदी गोंधळून गेली आणि गडबडीत ५ वेळा म्हणाली की "मला पती पाहिजे". यावर शंकर म्हणाले की तुला ५ पती मिळतील परंतु पुढच्या जन्मात.

« PreviousChapter ListNext »