Bookstruck

सिम पार्क, कुन्नूर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


सिमपार्क तमिळनाडूच्या हिलस्टेशन कुन्नूरचे सर्वात मोठे लेंडमार्क आहे. हे पार्क १२ हेक्टर मध्ये पसरले आहे. एक इंग्रज मेजर मर्रे आणि मि. जे. डी. मर्रे यांनी सिम पार्क सन १८७४ मध्ये बनवलं होत. या पार्कमध्ये १००० विदेशी वृक्ष आहेत. फ़न्स, पाइन्स, मंगोलिया आणि कामेलीया सारखे जुने वृक्षही तुम्हाला इथे पहायला मिळतील. कुन्नूरच हे नैसर्गिक गार्डन आहे. इथे दरवर्षी फ्रुट शो होतो. सकाळी फेरफटका मारण्यासाठी हे खुप सुंदर गार्डन आहे.

« PreviousChapter ListNext »