Bookstruck

अम्ब साहिब गुरुद्वारा मोहाली

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

 

हा गुरुद्वारा मोहालीमध्ये स्थित आहे . अस म्हटल जात कि गुरु हर राई साहिबजी आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी येथे आले होते. या स्थानाचे एक रहस्य असे कि येथे एक आंब्याचे झाड आहे आणि त्या झाडाला बाराही महिने आंबे येतात. त्यांनी त्यांच्या भक्ताला हा आशीर्वाद दिला होता कि हे झाड तुला नेहमी फळ देत राहील.

« PreviousChapter List