Bookstruck

कामाख्या पीठ

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


आसामची राजधानी दिसपुरजवळ गुवाहाटी पासुन ८ किलोमीटर लांब कामाख्या मंदिर आहे. हे मंदिर एका पर्वतावर वसलेले आहे. प्राचीन काळापसून आत्तापर्यंत कामाख्या तीर्थ हे तंत्रक्रीयेसाठी सर्वोच्च स्थान आहे. आसाम राज्याची राजधानी दीसपुर पासुन हे कामाख्या मंदिर ६ किलोमीटर लांब आहे. नीलांचल अथवा नीलशैल पर्वतशृंखलेत स्थित असलेले हे मंदिर देवी सतीच्या ५१ शक्तीपिथांमध्ये  सर्वोच्च आहे. येथे देवी भगवतीची महामुद्रा स्थित आहे. हे स्थान तांत्रीकांसाठी स्वर्गा समान आहे. येथे स्थित असलेल्या स्मशाणात भारताच्या विभिन्न प्रांतातून तांत्रिक तंत्र सिद्धी प्राप्त करण्यासाठी येतात

« PreviousChapter ListNext »