Bookstruck
Cover of जयद्रथवध

जयद्रथवध

by प्रभाकर फडणीस

जयद्रथवध हे महाभारत युद्धातील एक अतिशय वेधक असे प्रकरण आहे. सर्व अठरा दिवसांच्या युद्धाचे खुलासेवार वर्णन महाभारतात आहे. त्यातील संख्यात्मक अतिशयोक्ति व अद्भुत असे अस्त्रवापराचे वर्णन सोडून दिले तर युद्धहेतु, डावपेच, असेहि बरेच वाचण्यासारखे आहे. जयद्रथवधाच्या दिवशीचे डावपेच, दोन्ही पक्षांच्या प्रमुख योद्ध्यांनी दाखवलेले अतुलनीय धैर्य व कौशल्य, या दिवसाच्या घोर युद्धाचा दोन्ही पक्षांच्या तौलनिक बळांवर झालेला निर्णायक परिणाम, कृष्ण व अर्जुन दोघानीहि अनेक अडचणींवर दिवसभर धैर्याने व युक्तीने मात करून अखेर मिळवलेले यश या सर्वांमुळे हे एक अतिशय रंगतदार युद्धप्रकरण ठरते.

Chapters

Related Books

Cover of पांडवांचा अज्ञातवास

पांडवांचा अज्ञातवास

by प्रभाकर फडणीस

Cover of पांडव विवाह

पांडव विवाह

by प्रभाकर फडणीस

Cover of जरासंध आणि शिशुपाल  वध

जरासंध आणि शिशुपाल वध

by प्रभाकर फडणीस

Cover of महाभारतातील शकुंतला

महाभारतातील शकुंतला

by प्रभाकर फडणीस

Cover of महाभारतातील देवयानी

महाभारतातील देवयानी

by प्रभाकर फडणीस

Cover of कृष्णशिष्टाई

कृष्णशिष्टाई

by प्रभाकर फडणीस

Cover of महाभारतातील कर्णकथा

महाभारतातील कर्णकथा

by प्रभाकर फडणीस

Cover of महाभारतातील स्फुट प्रकरणे

महाभारतातील स्फुट प्रकरणे

by प्रभाकर फडणीस

Cover of नलदमयंती

नलदमयंती

by प्रभाकर फडणीस

Cover of भीष्म

भीष्म

by प्रभाकर फडणीस