Bookstruck

आकाशगंगा आणि परमाणु संरचना

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »



प्रत्यक्षात आकाशगंगेचा परमाणु संरचनेशी कोणताही संबंध नाही, परमानुच्या आतील आपल्या कक्षेत इलेक्ट्रान एखाद्या ताऱ्याची परिक्रमा करणाऱ्या ग्राहपेखा वेगळे असते. प्रत्येक ग्रह हा अन्य ग्रहांपेक्षा आकाराने आणि प्रकाराने वेगळा असतो आणि आपल्या मातृ ताऱ्यापासून कोणत्याही अंतरावर परिक्रमा करू शकतो. परमानुतील सर्व कण हे एकमेकांसार्खेच असतात. ते केंद्रापासून एका ठराविक अंतरावरच राहू शकतात. याव्यतिरिक्त इलेक्ट्रान तरंगाप्रमाणे व्यवहार करतात. व्यावहारिक बुद्धीला उकल न होणारे व्यवहार देखील इलेक्ट्रान करतात, जसे इलेक्ट्रान एकाच वेळी दोन ठिकाणी उपस्थिती दाखवतात.
वैज्ञानिक अभ्यासानुसार हे सांगता येऊ शकते की परग्रही प्राणी कोणत्याही सममितीचे असू शकतील, त्यांच्यात बुद्धिमान जीवनाचे गुणधर्म असणे आवश्यक नाही. परंतु ते आकाराने विशालकाय असणे शक्य नाही, त्यांचा आकार हा साधारण पृथ्वी वरच्या प्राण्यांच्या एवढाच असू शकेल.

« PreviousChapter ListNext »