Bookstruck

लास वेगस, नवॅडा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »



लास वेगस जणू काही प्रत्येक पापकर्त्याचं स्वर्ग आहे. इथे तुम्ही रात्रंदिवस दुगार खेळू शकता. इथे वैश्याव्यवसायाला एस्कॉर्ट सर्विसेस असं नाव दिलं गेलं आहे.  जर तुम्हाला कधी हँडगन किंवा उजि चालवावीशी वाटली तर तुम्ही आरामात जवळच्या कोणत्याही बंदुकांच्या दुकानात जाऊन तुमचं ड्रायव्हींग लायसन्स दाखवू शकता. तुम्ही शहरातल्या काही हॉटेलांमध्ये अत्यंत स्वादिष्ट जेवण आणि मद्याचा आस्वाद घेऊ शकता. तर चला, पुढे व्हा आणि पापं करा. कारण इथ् पाप करणं हा ही एक उद्योगंच आहे.
सूत्र: www.wildnatureimages.com

« PreviousChapter ListNext »