Bookstruck

रिओ द जनेरिओ, ब्राझील

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


ब्राझील तेथील सुंदर  स्त्रीयांसाठी ओळखलं जातं. शहरांच्या नाईटक्लबमध्ये जाऊन इथल्या बलवान लोकांना भेटा. पण रिओचा खरा अनुभव घेण्यासाठी इथल्या वार्षिक कार्निवलदरम्यान नक्की भेट द्या. कार्निवल एक आठवडा चालणारा सोहळा असतो ज्यात रिओची संस्कृती आणि सभ्यता आपल्या शिगेला पोहोचते.
सूत्र: www.discoverbrazil.com

« PreviousChapter ListNext »