Bookstruck

मनामा, बहरेन

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »



मनामा मध्य आशियातलं पार्टीतं ठिकाण आहे.  हे शहर सौदी अरेबियाच्या रस्त्याशी जोडलेलं आहे आणि म्हणून हे सौदी लोकांसाठी नियम मोडण्याचं एक उपयुक्त ठिकाण आहे. ते इथे क्लबमध्ये जाऊ शकतात आणि मुलींसोबत मिसळून वागू शकतात जे त्यांच्या देशात केलं जाऊ शकत नाही. अनेक सौदी लोकांसाठी ह्या मोकळ्या संस्कृतीचा इनुभव घेणं ही एक आगळीच कल्पना आहे आणि यासाठी प्रत्येक आठवड्याच्या शेवटी सौदी अरबची लोकं या शहरात ठाणं मांडतात.
सूत्र: www.eurosis.org

« PreviousChapter ListNext »