Bookstruck

अयोध्या

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »



अयोध्या हे शहर उत्तरप्रदेशात फैजाबाद शहराजवळ वसलेलं आहे. याला साकेत असंही म्हणतात. या प्राचिन शहराला श्री विष्णूचा अवतार प्रभू श्रीरामांचं जन्मस्थानही मानतात. अयोध्येला साकेत या नावानेही ओळखतात.

« PreviousChapter ListNext »