Bookstruck

संकास

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


संकास हे उत्तरप्रदेशाच्या फरूखाबाद जिल्ह्यात आहे. हे शहर गौतमबुद्धांच्या काळात प्रसिद्ध होतं.  राजा अशोकाने या ठिकाणाचा विस्तार करून येथे आपलं प्रसिद्ध स्तंभ उभारला.  त्याने बु्द्धांच्या आगमनाला मान्यता देण्यासाठी एक स्तूप आणि एक मदिर उभारलं होतं.

« PreviousChapter ListNext »