Bookstruck

कान्यकुब्ज

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List


कन्नोज हे उत्तरप्रदेशात वसलेलं आहे. हे अक प्राचिन शहर आहे. आधीच्या काळात हे शहर हर्षवर्धनाची राजधानी होते. अलेक्झांडरच्या काळात याला कासिनीपाक्स असंही म्हटलं जायचं.

« PreviousChapter List