Bookstruck

इंद्र

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


इंद्र फक्त नावाचे राजा होते. ते नेहमी आपलं सिंहासन आपल्यापासून हिरावून नेलं जाण्याच्या भितीत असायचे. ते नेहमी विष्णूपासून स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात असत. त्यांना इतर पुरूषांच्या पत्नींची ओढ असे. ते एकाप्रकारे अत्यंत कमजोर मनुष्य होते. त्यांना कुणाचीही पर्वा नव्हती.

« PreviousChapter ListNext »