Bookstruck

शूर्पणखा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


शूर्पणखा रावणाच्या विनाशाला कारणीभूत होती. तिचा एकच गुन्हा होता की तिला विवाहीत पुरूष श्रीराम यांच्यात स्वार्सय वाटत होतं. तिला जायला सांगण्याऐवजी श्रीरामांनी तिला आपला भाऊ लक्ष्मणाकडे पाठवलं ज्याने तिचे नाक आणि कान कापले. रामायणाच्या काही रूपांतरात लिहीलं आहे की ती रावणाला द्वेष करायची कारण रावणाने तिच्या पतीचा वध केला होता. तिची खरोखर अशी इच्छा होती की रावणाचा विनाश व्हावा आणि श्रीराम व लक्ष्मणाकडून नाक कापलं जाण्याची घटना कधी घडलीच नव्हती असंही लिहीले आहे.

« PreviousChapter ListNext »