Bookstruck

शकुनी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


शकुनी गांधारीचा भाऊ होता ज्याला धृतराष्ट्रामुळे बरीच वर्ष कैद झाली होती. मरणाच्या वेळी त्याच्या वडिलांनी धृतराष्ट्राला आपल्या मुलाचा स्विकार करावा असं सांगितलं आणि शकुनीकडून असं वचन घेतलं की तो त्यांच्या हाडांचे फासे बनवून कौरव वंशाच्या विनाशाची सुरूवात करेल. त्याने फक्त आपल्या कुटूंबाच्या झालेल्या अपमानाचा बदला घेतला होता. हे ही महाभारताचं एक प्रमुख कारण होतं.

« PreviousChapter ListNext »