Bookstruck

हिरण्यकश्यपू

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »



तो इतका बलवान होता की त्याचा वध करण्यासाठी विष्णूंना नरसिंहाचा अवतार घ्यावा लागला.  तो विष्णूचा इतका कट्टर विरोधी होता की त्याला त्याच्या मुलाने देखील विष्णूचं नामस्मरण केलेलं सहन व्हायचं नाही.  यासाठी तो आपल्या मुलालादेखील मारायला तयार होता.

« PreviousChapter ListNext »